मराठी सेक्सी (Marathi funny Jokes)
आज मी दोन झुरळांना #सेक्स करताना बघीतलं... लगेचच #बेगॉन घेऊन त्यांना मारायला आलो... पण माझ्या मनात आलं कशाला बिचाऱ्याला मारायच... त्याने तिच्यासोबत सेक्स करण्यासाठी किती धडपड केली असेल?... आणि मी अश्यावेळी त्यांना मारायचं?... शेवटी मी देखील #पुरूषी विचार केला आणि थांबलो...! 😊😊
परत विचार आला... तो त्या बिचारीवर बलात्कार तर करत नसेल? 🤔🤔
मी एका एक्सपर्ट मित्राला म्हणजेच माझ्या गुरूवर्यला फोन केला... 🙏🙏
आणी त्यांना त्याबाबतीत विचारल... तर त्यानी मला खालील सल्ला दिला...! 👇👇
१) तु त्यांना वेगळ कर... जर एक पळायला लागलं व एक तिचा पाठलाग करायला लागलं तर #बलात्कार...!! 😡😡
२) जर वेगळ करुन देखील दोघं एकमेकाकडे परत आले... तर #प्रेम...!! ❤❤
#आणि_मी_दोघांनाही_वेगळ_केलं... 🙄🙄
पुढील चित्र पाहुन मला धक्काच बसला... दोघेही वेगवेगळ्या दिशेने गडबडीने पळाले आणि #भोकात जाऊन दडुन बसले...! 😳😳
#अनैतिक_संबंध दुसरं काय????? 🙈🙈
😝😜😂🤣
- सुप्रसिद्ध कीटकशास्त्रज्ञ आणि छोट्या मोठ्या जीवाचे #पुणे शहरातील सेक्सॉलॉजिस्ट... ✍
you have any question comment below