ऑनलाईन पैसे कसे कमवावे (घरबसल्या पैसे कमवायचे सोपे उपाय).
सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे आणि या युगामध्ये आपण बऱ्याच गोष्टीचा वापर करून आपण पैसे कमवू शकतो. इंटरनेटचा वापर कुठूनही केला जाऊ शकतो त्यामुळे आपण घर बसल्या व आपण हव्या त्या ठिकाणावरुन याचा वापर करून पैसे कमवू शकतो.इंटरनेटवरून पैसे कसे कमवावे
इंटरनेटवरून पैसे कमवण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या एका क्षेत्राची निवड
करायची आहे, यामध्ये आपण घरबसल्या व आपणास हव्या त्या ठिकाणावरुन पैसे कमवू
शकतो.
- युट्युब
मित्रांनो युट्युब हे कैसे आता हे जे मनोरंजनाबरोबर माहितीचे एक मोठे स्थान
आहे. या ठिकाणी बरेच लोक मनोरंजनाबरोबर वेगवेगळी माहिती घेण्यासाठी येतात, तर
आपण याचा वापर करून पैसे देऊ शकतो.
युट्यूब मधून पैसे कसे कमवतात
युट्यूब मधून पैसे कमवण्यासाठी आपल्याला यामध्ये एक अकाउंट काढावे लागते. हे
अकाउंट काढल्यानंतर यामध्ये आपल्याला मोनेटायझेशन असा एक ऑप्शन मिळतो. हा
ऑप्शन ऑन केल्यानंतर आपल्याला आपल्या युट्यूब व्हिडिओ लोकांनी पाहताना
त्यांच्या मोबाईल मध्ये ऍड येतात व त्या वेळचे काही पैसे युट्युब आपल्या
खात्यात टाकते.
युट्यूब मधून मिळालेले पैसे प्राप्त करण्यासाठी, आपल्याला google AdSense चे
अकाउंट काढावे लागते.
मित्रांनो आपण युट्युब मध्ये कोण कोणते व्हिडिओ टाकू शकतो.
खरं पण मित्रांनो युट्यूब मधील शेती विषयी, कॉम्प्युटर विषयी, मोबाइल, नवीन
घटना, शिक्षणाची कोणताही टॉपिक , रेसिपी, मनोरंजन आपण जे काही कॅमेरामध्ये
उतरवू शकतो ते व्हिडिओ आपण युट्यूब मध्ये टाकू शकतो.
परंतु यामध्ये काही नियम आहेत आपण ते एकदा त्या वेबसाईट ला जाऊन पाहावेत.
आपल्या वेळेनुसार युट्युब त्यामध्ये वेगवेगळे बदल करत असते त्यामुळे आपण
ते एकदा बघून घ्यावेत.
- Website
मित्रांनो आपण आपली स्वतःची वेबसाईट करून त्यावर लोकांना वेगवेगळ्या गोष्टीचे
ज्ञान तसेच त्यांना हव्या असलेल्या गोष्टी देऊन वेबसाइटच्या मदतीने पैसे कमवू
शकतो.
वेबसाईट मधून पैसे कसे कमवावे
सर्वात प्रथम आपण आपली स्वतःची एक वेबसाईट बनवायची आहे. वेबसाईट बनवल्या नंतर
त्यामध्ये आपण ठीक आहे इंटरनेटवर टाकण्यासाठी सक्षम आहोत त्याची भर
त्याच्यामध्ये टाकायची आहे.
यानंतर आपल्याला गूगल एडसचा वापर करावा लागतो
Google AdSense
या वेबसाईटच्या मदतीने आपण आपल्या वेबसाईट वरती ऍड दाखवण्याचे काम करू शकतो.
यामुळे आपल्याला त्या अकाऊंटमध्ये त्या एड्स चे पैसे मिळतात.
लोकांचे जेवढे विजिटर व त्या ॲड वरती जितके क्लिक येतात त्या पटीने आपला इन्कम
वाढत जातो.
आपण आपल्या वेबसाईटला जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या पद्धतीने
प्रयत्न करावेत.
जितके जास्त लोक तेवढे जास्त पैसे आपल्याला मिळतात.
- ऑनलाइन जॉब
मित्रांनो आपण घरबसल्या जॉब करू शकतो यासाठी आपल्याला बऱ्याच त्याच्या अशा
वेबसाइट मिळतात ज्या घरबसल्या काम देतात व ते काम पूर्ण केल्यानंतर आपल्याला
त्याचे पैसे देतात.
ऑनलाइन जॉब कोठे करावा.
ऑनलाइन काम करण्यासाठी आपण पुढे दिलेल्या वेबसाइटचा वापर करावा.
- Freelancer.
- Fiver .
- Up- work .
या अशा वेबसाइट आहेत ज्याच्या मदतीने आपण ऑनलाईन काम करू शकतो त्यासाठी
आपल्याला या website वरती जाऊन एका अकाऊंट बनवावे लागते.
ह्या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला समजेल की कशा पद्धतीने आपण घरबसल्या काम
करून पैसे कमवू शकतो.
- फेसबूक
फेसबूक मधून पैसे कसे कमवायचे
फेसबुकचा वापर बरेचसे तरुण नावे युवक खूप मोठ्या प्रमाणावर करतात, आणि यामुळेच
या माध्यमाचा वापर करून आपण फेसबूक मधून पैसे कमवू शकतो.
तर जाणून घेऊया की फेसबुकच्या मदतीने आपण कसे पैसे कमवायचे.
आपल्याला affiliate marketing चे अकाउंट बनवायचे आहे यासाठी बऱ्याच वेबसाईट
येतात यापैकी कोणाचीही अकाउंट बनवू शकता यामध्ये अमेझॉन फ्लिपकार्ट या कंपनी चा
वापर करू शकता.
यानंतर आपण त्यांना याची म्हणजे आपण प्रोडक ची लिंक देतो त्यावरून जर कोण खरेदी
करते तर आपल्याला त्याचे काही कसे कमिशन मिळते कमिशन हे टक्केवारीवर ती असते .
त्यामुळे प्रत्येक वस्तूची किंमत ही वेगवेगळी असते व त्यानुसार आपल्याला कमिशन
भेटत राहते.
तर आपण ह्या साध्या सोप्या लिंग का जर आपण आपल्या फेसबुक ग्रुप काढून किंवा
आपले फॅन फॉलोविंग चांगले वाढून जर लोकांना दिल्या तर आपण चांगले इन्कम करू
शकतो.
- टेलिग्राम
टेलिग्राम मधून पैसे कसे कमवतात
टेलिग्राम चा वापर खूप शेड लोक करतात व यामुळेच यातून पैसे कमवणे खूप सोपे आहे.
यामध्ये आपण आपल्या वस्तू विकू शकतो तसेच दुसऱ्यांच्या वस्तू विकून किंवा
आपल्या हव्या असलेल्या व्यक्तीपर्यंत त्याची लिंक पाठवून त्याच्या काहीशा कमिशन
वरती आपण या मधून पैसे कमवू शकतो.
यामध्ये आपण वेबसाईट ची लिंक देऊन तसेच युट्युब व्हिडीओ लिंक देऊन पण तेथील
इन्कम वाढवू शकतो तसेच जर तुमच्या टेलिग्राम अकाउंट वरती किंवा तुमच्या ग्रुप
वरती जर तुम्ही दुसऱ्याची लिंक देऊन त्याच्या ऊस तोपर्यंत लोकांना पोहोचू शकता
तर विकणारे व्यक्ती कोण तुम्ही पहिले कमिशन घेऊन किंवा काहीशी रक्कम घेऊन
त्यांचा प्रॉडक्ट येथे टाकू शकता.
टेलिग्राम मध्ये बरेचसे नवीन ग्रुप म्हणतात तर आपण ग्रुपला पॉप्युलर करून तू
ग्रुप विकून टाकू शकतो. टेलिग्राम ग्रुप विकून आपण पैसे कमवू शकतो.
तर मित्रांनो आपण यापैकी पैसे कमवण्यासाठी कोणत्या ऑनलाईन वृक्षांचा वापर करा व
करत आहात. मी जर हे ऑप्शन आपण वापरून पैसे कमावणारा असाल तर आपण यापैकी कोणता
निवडणार आहात हे आम्हाला खाली कमेंट मध्ये लिहून पाठवा. आम्ही त्याबद्दल आणखी
सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करू.
you have any question comment below