कॉम्प्युटर चा कीबोर्ड मध्ये कोणते बटन कशासाठी | कॉम्प्युटर मधील बटनांची माहिती
तसेच आपल्याला या बटनाची माहिती असेल तर आपण कॉम्प्युटर चालण्यासाठी किंवा नवीन
कम्प्युटर चालवणे शिकण्यासाठी त्याचा फार मोठा फायदा होतो. तर पाहूया की कंप्यूटर
मधील बटनांची माहिती.
कॉम्प्युटर मधील बटनाची माहिती
- अल्फाबेट
मित्रांनो कम्प्युटरमध्ये आपल्याला जो की-बोर्ड मिळतो यामध्ये इंग्रजी अक्षरांचा
जास्त समावेश असतो अल्फाबेट म्हणजे इंग्रजी अक्षरांमध्ये जे पहिल्या लिपीमध्ये
वर्ड असतात त्यांना अल्फाबेट म्हणतात
तर जर आपल्याला अल्फाबेट अक्षर दाबायचा असेल किंवा कॉम्प्युटर मध्ये आपल्याला
अल्फाबेट ची गरज असेल तर आपण कंप्यूटर मधील कॅप्सूल लोक हे बटन ऑन करून अल्फाबेट
अक्षर निवडू शकतो
तसेच आपण अल्फाबेट अक्षर घेण्यासाठी शिफ्ट दाबून आपल्याला हवा तो वर्ड टाईप
करायचा आहे.
- नंबर
मित्रांनो कम्प्यूटर मध्ये जर आपल्याला कोणताही नंबर टाईप करायचा असेल तर आपण
पुढील प्रमाणे त्याचा वापर करू शकतो
कंप्यूटर मध्ये नंबर टाईप करण्यासाठी आपल्याला कम्प्युटर च्या कीबोर्ड मधील num
lock हे बटन चालू करावी लागते
तसेच हे बटन चालू केलं तर आपण 0 ते 9 यामध्ये कोणतेही अंकाचा वापर करून आपण
कितीही मोठा अंक तयार करू शकतो.
यासाठी आपल्याला ०,१,२,३,४,५,६,७,८,९ हे एवढे अंक मिळतात.
या अंकांच्या मदतीने आपण मोठा अंक तयार करू शकतो.
- Tab
Tab या बटणाचा वापर कसा व कशासाठी करतात
या बटणाचा वापर आपण पुढील शिक्षण मध्ये जाण्यासाठी करतो म्हणजे जर आपण एखादा
फॉर्म भरत आहोत आणि आपल्याला आपल्या नावाचा बॉक्स भरल्यानंतर address बॉक्स वरती
जायचं आहे, तर आपण त्या बटणाचा वापर करून तिथपर्यंत जाऊ शकतो.
- Shift
Shift बटनाचा वापर कसा कशासाठी करतात
कामाचा वेग वाढवण्यासाठी तसेच शॉर्टकट युज करण्यासाठी shift बटणाचा वापर
केला जातो.
या बटणाचा वापर आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पद्धतीने करतो, जसे इंग्रजी लिपी
मध्ये अल्फाबेट आणि स्मॉल वर्ड असतात. तर जर मला एकच अक्षर अल्फाबेट मध्ये
हवे असेल तर शिफ्ट हे बटन दाबून जर तो वर्ड दाबला तर तेवढाच वर्ड कॅपिटल
मध्ये लिहिला जातो.
तसेच कम्प्यूटर मध्ये शॉर्टकट चा वापर करण्यासाठी shift त्या बटणाचा वापर केला
जातो.
- Enter
Enter बटनाचा वापर आपण सबमिट करण्यासाठी. किंवा संपवण्यासाठी करण्यात येतो, तसेच
जर आपण कॉम्प्युटर मध्ये काही लिहीत असला तर एंटर बटणाने आपण खालच्या लाईन मध्ये
प्रवेश करू शकतो तसेच पॅराग्राफ बनवण्यासाठी त्याचा वापर करू शकतो.
- Backspace
Backspace या बटणाचा वापर आपण कम्प्यूटर मध्ये एखादी स्टेप माघारी यायचे असेल तर
आपण या बटणाचा वापर करतो.
कम्प्युटर मध्ये प्रत्येक वेळा आपण जे काही केले आहे त्याचा डाटा सेव्ह राहतो,
असे जर आपण चुकून काही केले असेल आणि आपल्याला लगेच मागे यायचे असेल तर आपण या
बटणाचा वापर करू शकतो.
- Delate
या बटणाचा वापर करून आपण कम्प्युटरमधील फाइल्स फोल्डर तसेच सेलेक्ट केलेल्या
कोणत्याही ठिकाणाला अगदी सहजपणे काढून टाकू शकतो.
नको असलेल्या डेटा ला कॉम्प्युटर मधून काढण्यासाठी या बटणाचा वापर केला
जातो.
कंप्यूटर मधून नको असलेला साटा काढून टाकण्यासाठी या बटनाचा वापर कॉम्प्युटर
मध्ये वारंवार करण्यात येतो.
- Special characters
यामध्ये आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या अक्षरी मिळतात जी पुढील प्रमाणे आहेत.
@,#,₹,_,&,-,/,(,),*,",', : ; !,?,~`|•√π÷×¶∆£€$¢^°={}\%©®™✓[]<> .
यापैकी कोणत्याही अक्षराचा वापर जर आपला करायचा असेल तर हे बटन आपल्याला
कॉम्प्युटर मध्ये भेटतात, त्या बटणाचा वापर करण्यासाठी आपण शिफ्ट बटण दाबून धरून
आपल्याला हव्या असलेल्या कॅरेक्टर वर क्लिक करावे लागते.
- Page up, page down, end, home
या चार पटना चा वापर आपण खाली जाण्यासाठी वर जाण्यासाठी व संपवण्यासाठी तसेच आपण
कार्य करत असलेल्या ठिकाणी त्याच्या मीन डेटा वर येण्यासाठी वापर करतो.
- Esc
Esc या बटणाचा वापर कशासाठी करतात?
Esc या बटणाचा वापर आपण चालू सॉफ्टवेअर मधून मागे यांनी आपल्या होम स्क्रीन वर
येण्यासाठी या बटणाचा वापर केला जातो.
सॉफ्टवेअर मध्ये जर आपल्याला मागे यायचे असेल आणि असा कोणताही ऑप्शन सॉफ्टवेअर ने
दिला नसेल तेरा पण esc या बटणाचा वापर माघारी येण्यासाठी करू शकतो.
याचा वापर गेमिंग करताना सगळ्यात जास्त होतो कारण गेम मध्ये असे माघारी यायचे बंद
करण्याचे ऑप्शन दिलेले नसतात.
- Alt
Alt या बटणाचा वापर वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो.
तसेच शॉर्टकट चा वापर करण्यासाठीही या बटणाचा वापर केला जातो.
- Fn
या बटणाचा वापर आपण जर एकाच बटनावर दोन वेगवेगळे घटक असतील तर आपण या बटणाचा वापर
करून आपण दुसरा ऑप्शन निवडण्यासाठी किंवा दुसरा ऑप्शन व करण्यासाठी याचा वापर
करतो.
- - ,+
-+ या दोन बटनाचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो म्हणजे जसे आपण काय
कॅल्क्युलेटर चा वापर करत असेल तर याचा वापर प्लस महिना साठी केला जातो
तसेच साईज कमी व जास्त करण्यासाठी या दोन बटनाचा वापर केला जातो.
you have any question comment below