कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कसा टाकावा | Software name.exe

ANAND

 

कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कसा टाकावा


  • जो सॉफ्टवेअर असतो किंवा जो ॲप असतो तो त्याच्या नावाने आणि. Software name.exe हा असा असतो
.exe म्हणजे हा एक सॉफ्टवेअर आहे, अशा पद्धतीची जर तुम्हाला फाईल दिसली तर तो सॉफ्टवेअर आहे आपल्याला चेक करायचा आहे की आपला सॉफ्टवेअर हाच आहे का.





  • सॉफ्टवेअरची खात्री झाल्यानंतर आपल्याला त्यावर ती क्लिक करायचा आहे, त्यानंतर आपल्याला राईट क्लिक करुन  run to administer या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर आपल्याला कॉम्प्युटर मध्ये खाली दिलेल्या next वरती क्लिक करत जाऊन त्याने मागे दिल्यास सर्व परमिशन द्यायच्या आहेत.
  • सॉफ्टवेअर च्या शेवटी आपल्याला finish अशा पद्धतीचा मेसेज येतो त्यावरती ओके करायचं.
अशा पद्धतीने आपला कोणताही सॉफ्टवेअर आपण कॉम्प्युटर मध्ये इन्स्टॉल करू शकतो.

कॉम्प्युटर साठी नवनवीन सॉफ्टवेअर कुठून घ्यावेत.


 कॉम्प्युटर साठी  आपल्याला बरेच सॉफ्टवेअरची गरज असते, कृपया ज्ञापन नवनवीन सॉफ्टवेयर  कुठून मिळू शकतो.

मित्रांनो आज कर युट्युब मध्ये बरेचसे प्रो सॉफ्टवेअर बद्दल सांगतात व त्याखाली त्या सॉफ्टवेअर डाऊनलोड लिंक पण देतात तर आपण बघू शकता की आपल्याला जो हवा सॉफ्टवेअर आहे तो आपल्याला इथे मिळतो का.

  • softonic
ही एक अशी वेबसाईट आहे जी बरेचसे सॉफ्टवेअर या वेबसाईटवर ती आपल्याला डाऊनलोड करण्यासाठी भेटतात, तर आपल्याला या वेबसाईटवर ती व्हिजिट देऊन पाहायचे आहे की आपल्याला हवा तो सॉफ्टवेअर यामध्ये आहे का नाही.

  • Technology text
ही एक अशी वेबसाईट आहे यामध्ये आपल्याला बरेच नवीन झालेल्या घटना टेक्नॉलॉजीमध्ये झालेली बदल तसेच नवीन आलेले सॉफ्टवेअर व त्याची माहिती अगदी सविस्तरपणे देते. 
तसेच या वेबसाईट मध्ये आपल्याला सॉफ्टवेअर च्या वापराबरोबर त्याला डाउनलोड कसे करायचे याचीही माहिती अगदी सविस्तरपणे देते.
आपल्याला हव्या असलेल्या सॉफ्टवेअर साठी आपण या वेबसाईटला एकदा जाऊन भेट द्यावी व चेक करावी की आपला सॉफ्टवेअर या मध्ये येतो का नाही.

  • Get into PC 
मित्रांनो या वेबसाईटवर ती बरीचशी सॉफ्टवेअर आपल्याला फ्री मध्ये मिळतात तर आपण फ्री सॉफ्टवेअरचा वापर करण्यासाठी या वेबसाईटचा वापर करू शकता. या वेबसाईटवर आपल्याला सॉफ्टवेअरचा माहिती बरोबर त्याची डाउनलोड लिंक दिली जाते.

  • Official website
मित्रांनो प्रत्येक सॉफ्टवेअर आपली स्वतःची ऑफिशियल वेबसाइट असते, तर आपण ज्या ठिकाणी त्यांचा जो चार्ज आहे , तू भरून आपण तो सॉफ्टवेअर डाऊनलोड करून आपल्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करू शकतो.

तर आताचा हा लेख आपल्याला कसा वाटला हा खालील कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा आपल्याला या बद्दल आणखी काही नवीन माहितीची गरज असेल तर खालील कमेंट मध्ये कळवावे.