व्हाट्सअप कसे चालवावे | व्हाट्सअप चालवण्याची सविस्तर माहिती

ANAND
0

व्हाट्सअप कसे चालवावे

मित्रांनो आपण आपल्या अवतीभोवती ला किंवा बऱ्याच लोकांच्या मोबाईल मध्ये आपण व्हाट्सअप हे एप्लीकेशन पाहिले असेल तर जाणून घेऊ की व्हाट्सअप काय आहे,, ते कसे वापरावे व्हाट्सअप चा वापर कशा पद्धतीने केला जातो.
WhatsApp use tips,  WhatsApp web use, WhatsApp, whtsapp kase vaprtata
व्हाट्सअप काय आहे


व्हाट्सअप हे एक संदेश पाठवण्याचे माध्यम आहे, जे इंटरनेटचा वापर करून कोणत्याही पद्धतीचा चार्ज न करता फक्त इंटरनेट च्या माध्यमाने संदेश एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या व्हाट्सअप कडे पाठवला जातो.
व्हाट्सअप मध्ये आपण फोटो व्हिडिओ पीडीएफ म्युझिक या पद्धतीचा डाटा अगदी सहल व काही क्षणांमध्ये सह्याद्रीच्या पाठवला जातो.
व्हाट्सअप सहज पुणे युज करणे शक्य असल्यामुळे बऱ्याच देशांमध्ये याचा वापर लोक करत आहेत.
व्हाट्सअप च्या मदतीने आपण सन देशाप्रमाणेच व्हिडीओ कॉलिंग पण करू शकतो तसेच व्हॉइस कॉलिंग पण करणे हे दोन्ही ऑप्शन व्हाट्सअप मध्ये आहेत.


व्हाट्सअप अकाउंट कसे बनवावे


व्हाट्सअप चा वापर करणे अगदी सहज आहे व ते आपल्याला खाली दिलेल्या पद्धतीने आणखी सहज वाटेल.

सर्वात प्रथम आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मधून व्हाट्सअप डाऊनलोड करून घ्यावे.
प्ले स्टोअर च्या माध्यमातून व्हाट्सअप डाउनलोड केल्यामुळे ते आपल्या मोबाईल मध्ये ऑटोमॅटिक इन्स्टॉल किंवा ते आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये दिसेल.

व्हाट्सअप चा वापर करण्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर ची गरज पडते कारण त्याचा वापर करून आपण त्यामध्ये आपले अकाउंट किंवा आयडी तयार करतो.

व्हाट्सअप मध्ये अकाउंट तयार करण्यासाठी आपल्याला आपले नाव व मोबाईल नंबर या दोन गोष्टीचा वापर करावा लागतो.

नाव व मोबाईल नंबर दिल्या बरोबर आपल्याला आपला प्रोफाइल पिक्चर त्यांनी आपला स्वतःचा फोटो टाकण्यासाठी आपल्याला एक ऑप्शन मिळतो.ज्यामध्ये आपण आपल्या कॅमेरा ने काढलेला फोटो त्या जागी ठेवू शकतो.

तर अशा सबमिट या बटणावर क्लिक केल्यानंतर आपले व्हाट्सअप अकाऊंट तयार होईल.


व्हाट्सअप चा वापर कसा करावा


मित्रांनो व्हाट्सअप चा वापर आपण अगदी सहजपणे करू शकतो व आपल्या आजूबाजूच्या लोकांबरोबर तसेच आपल्या दूरवरील मित्रांसोबत व नाते वाईक सोबत अगदी सहज पणे कनेक्ट राहण्यासाठी याचा वापर करू शकतो तर जाणून घेऊया ती कशा प्रकारे आपण त्याचा वापर करू शकतो.

व्हाट्सअप वापरण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप ॲप्लिकेशन डाऊनलोड करून इन्स्टॉल करायचे आहे.
व्हाट्सअप डाऊनलोड केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन किंवा आयडी क्रेडिट करण्यासाठी फॉर्म येईल तो भरून आपण आपला आयडी किंवा अकाउंट काढायचे आहे
अकाऊंट काढण्यासाठी आपल्याला एक मोबाईल नंबर व नाव आणि एक प्रोफाइल पिक्चरची म्हणजे एका फोटोची गरज पडते
तसेच ही भरून आपण सगळे केलं तर आपले अकाऊंट तयार होते
आपण व्हाट्सअप ओपन केल्यानंतर आपल्याला आपल्याला मित्रांची यादी तसेच नवीन ग्रुप, तसेच स्टेटस ,chat, या प्रकारचे बरेचसे ऑप्शन आपल्याला मिळतात
स्टेटस हा तीस सेकंदाचा असतो किंवा एक फोटो आपण स्टेटस  ठेवू शकतो तू आपल्या कॉन्टॅक्ट यादीमधील सेव्ह नंबर यांना जे दोघांकडे नंबर सेव आहेत त्यांना दिसू शकतो असे स्टेटस मध्ये आपण एखादा लेख ही लिहू शकतो जो एका वेळेस दोन्ही बाजूला असणाऱ्या नंबरला दिसू शकतो.
म्हणजे आपला नंबर आपल्या मित्रा जवळही आहे आणि त्याचा नंबर आपल्या मोबाईल नंबर मध्ये सेव आहे अशाच लोकांना तो स्टेटस दिसतो.

एखाद्या मित्राला फोटो व्हिडिओ तसेच एखादा लेख पाठवण्यासाठी आपण सर्च ऑप्शन मध्ये जॉन नंबर आपल्या मित्राच्या नावाने सेव्ह केला आहे ते नाव सर्च करून त्याच्या नावावर क्लिक करून आपल्याला खाली इमेज व्हिडीओ तसेच मेसेज टाईप करण्यासाठी एक बॉक्स येतो व इमेज च्या मदतीने आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो.

समजण्यासाठी इमेज चा वापर करावा

सेटिंग मध्ये जाऊन आपण आपला प्रोफाईल फोटो बदलू शकतो तसेच आपण नवीन ग्रुप काढून त्यामध्ये आपल्या मित्रांना जोडून एक ग्रुप बनवू शकतो ज्याच्या मध्ये एका मेसेज मध्ये सगळे लोक कनेक्ट राहू शकतात.

तर अशा पद्धतीने आपण वाचता चा वापर अगदी सहजपणे करू शकतो.


व्हाट्सअप कम्प्युटर मध्ये कसे चालवावे
व्हाट्सअप चे नवीन बदलानुसार आता व्हाट्सअप कम्प्युटरमध्ये आपण चालू शकता यामध्ये आपल्याला आपल्या कम्प्युटरच्या ब्राऊझरमध्ये लावून whatsapp-web हे सर्च करायचा आहे.

यामध्ये आपण हे ॲप्लिकेशन ब्राउजर वर आणि डाऊनलोड करून सिस्टम वरती वापरू शकतो

Whatsapp-web चा वापर करण्यासाठी आपण मोबाईल वरून व्हाट्सअप ॲप ओपन करून व्हाट्सअप वेब हा ऑप्शन आपल्याला भेटतो.

व्हाट्सअप वेब मोबाईल वरती हा ऑप्शन सिलेक्ट केल्या नंतर आपल्याला एक स्कॅन करण्यासाठी आपला कॅमेरा सुरू होतो

स्कॅन च्या मदतीने आपण आपले कॉम्प्युटर वर अकाउंट सहज लॉग इन होते व आपण कॉम्प्युटर रोड की आपल्या व्हाट्सअप अकाउंटचा वापर करू शकतो.

अगदी सहजपणे जर समजायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला कॉम्पुटर वरती whatsapp.web हे कोणत्याही ब्राऊजरमधे सर्च करायचे आहे व त्याला ओपन करून आपल्याला एक स्कॅन करून दिसतो. तो स्कॅन करून आपल्या मोबाईल मधील व्हाट्सअप च्या मदतीने व्हाट्सअप वेब अशा एका ऑप्शन ने लोगिन करण्यासाठी वापर करतो. अशा पद्धतीने आपण आपले मोबाईल वरचे व्हाट्सअप अकाउंट कम्प्युटर वरती वापरू शकतो शकतो
तर या माहितीमध्ये आपण व्हाट्सअप चे अकाउंट कशा पद्धतीने कंप्यूटर ते वापरू , याची माहिती सविस्तर पणे पाहिली अधिक समजून घेण्यासाठी आपण इमेज वापर करू शकता.Post a Comment

0Comments

you have any question comment below

Post a Comment (0)